Fantastic Statistician : Raghu Raj Bahadur ! (विलक्षण संख्याशास्त्रज्ञ : रघु राज बहादूर !) द्विमान वर्गीकरणामध्ये भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणारी त्यांची अंडरसन-बहादूर पद्धती (Anderson-Bahudur Mehod) सांख्यिकी आणि अभियांत्रिकी च्या क्षेत्रात कळीची ठरली आहे.
© सांख्यिकीतून मिळणाऱ्या माहितीचा विचार करण्याच्या पारंपरिक दृष्टीकोनात आमुलाग्र बदल घडविणारे , अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनच्या शिकागो विभागाने ज्यांचा ‘विलक्षण संख्याशास्त्रज्ञ’ असा गौरव केला, ‘संख्या’ या भारतीय सांख्यि की संशोधन पत्रिकेचे संपादकीय सदस्य, विलक्षण संख्याशास्त्रज्ञ रघु राज बहादूर यांचा सात जून हा स्मृतिदिन . द्विमान वर्गीकरणामध्ये भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणारी अंडरसन-बहादूर रीत सांख्यिकी आणि अभियांत्रिकी च्या क्षेत्रात कळीची ठरली आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला आढावा.© ...