Dr. R. C. Bose Indian Statistician भारतीय संख्याशास्त्रज्ञ डॉ. राजचंद्र बोस यांच्या (19 June) जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनातील एक महत्वाची घटना .... ऑयलर चे अनुमान खोटे ठरविणारे : संख्याशास्त्रज्ञ डॉ. राजचंद्र बोस (Dr. R. C. Bose) !

Indian  Statistician  Dr. R. C. Bose  भारतीय संख्याशास्त्रज्ञ डॉ. राजचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त (19 June) , त्यांच्या  जीवनातील एक महत्वाची घटना .... © 

 

ऑयलर चे अनुमान खोटे ठरविणारे : संख्याशास्त्रज्ञ  डॉ. राजचंद्र बोस   !©

                           


                         (डॉआरसीबोसडॉएस.एसश्रीखंडे आणि .टीपार्कर)

१७८२ साली लिओनार्द या स्विस गणितज्ञाला रशियाची राणी कॅथेरीन  ग्रेट हीने तिच्या सैन्यातील ३६ अधिकाऱ्यांना  x  आकाराच्या जाळीमध्येप्रत्येक आडव्या आणि उभ्या जाळीमध्ये असे उभे करायचे की प्रत्येक उभ्या आणि आडव्या ओळीमध्ये सैन्याच्या  तुकड्यापैकी एकेक आणि  हुद्द्या पैकी एकेक अधिकारी असेलयाबाबत विचारले.  राणीला हवी असलेली रचना   x  आकाराचे दोन काटकोनी लॅटिन चौरस मिळवून करता येतेतथापिखूप प्रयत्न करूनही   ऑयलर ला असे दोन चौरस सापडले नाहीतयाउलटऑयलरला माहित होते की ’ ही कोणतीही एकपेक्षा मोठी नैसर्गिक संख्या असल्यास  तिला चार ने भागल्यास  बाकी जर , किंवा  उरत असेल तर  x   आकाराचे दोन काटकोनी लॅटिन चौरस जरूर मिळतात x   आकाराचे दोन काटकोनी लॅटिन चौरस नसतात हे तर उघडच होते आणि  x   आकाराचे दोन काटकोनी लॅटिन चौरस तर मिळत नव्हतेयावरून त्याने असा अंदाज बांधला की,’जर  या नैसर्गिक संख्येला   ने भागल्यावर  बाकी दोन ( म्हणजेच  ही संख्या ,,१०,१४,.... असली तर ) उरली तर  x   आकाराचे दोन काटकोनी लॅटिन चौरस मिळणारच नाहीतया विधानाला ऑयलर चे अनुमान (ऑयलर्स कन्जेक्चरअसे म्हणतातत्यानंतर १२८ वर्षांनी म्हणजेच १९१० साली गास्तो तारी या फ्रेंच  गणितज्ञाने ऑयलर चे अनुमान  =  या संख्येसाठी बरोबर असल्याचे दाखवून दिलेत्याकाळी संगणक नसताना  x  आकाराचे सर्व म्हणजे ८१,२८,५१,२०० लॅटिन चौरस तपासण्याचे जिकीरीचे काम तरीने पारपाडले.( दोन  x  आकाराचे लॅटिन चौरस खऱ्या अर्थाने वेगळे असणे याला ते  एकमेकांशी काटकोनी किंवा लंबकोनी(ऑर्थोगॉनलआहेतअसे म्हणतात. विस्तार भयास्तव अधिक गणिती तपशील देता येणे शक्य नाही). त्यातील कोणतेही दोन एकमेकांशी काटकोनी नाहीतहे त्याने पडताळून पाहिलेतरीही,१०,१४,१८,२२,...या संख्यांसाठी ऑयलर चे अनुमान सत्य की असत्य हा प्रश्न तसाच राहिला.याच प्रश्नावर डॉआरसीबोसडॉएस.एसश्रीखंडे आणि रेमिंगटन रेंड कंपनीच्या युनिव्हेक विभागातील .टीपार्कर काम करू लागले. सुरुवातीला इतरांप्रमाणे त्यांनाही ऑयलर चे अनुमान खरे आहे,असेच वाटत होतेतथापि आतापर्यंत  वापरलेल्या काही वेगळ्या पद्धतीने विचार करून १९५९ च्या एप्रिल मध्ये या तिघांनी अमेरिकन मॅथेमॅटीकल सोसायटी च्या सभेमध्ये ऑयलर चे अनुमान  =  आणि  =  या संख्या सोडून बाकी सर्व (ज्यांना चारने भागल्यावर बाकी दोन उरते अशासंख्यांसाठी असत्य असल्याचे रचनात्मक सिद्धतेसह जाहीर केलेऑयलर ला सपशेल खोटे ठरवणे ही काही लहानसहान  गोष्ट नव्हतीरविवार२६ एप्रिल  १९५९ च्या न्युयॉर्क टाइम्स च्या पहिल्या पानावर बोसश्रीखंडे आणि  पार्कर यांचा फोटो झळकला आणि गणित क्षेत्रात खळबळ माजली.कारण न्यू यॉर्क टाइम्सचे पहिले पान लाखो डॉलर्स देऊनही विकत घेता येत नाही. © 

                                                                                       प्राविजय कोष्टीवठे महांकाळ (सांगली).

 















Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Unit 1 : Multiple Regression , Multiple Correlation and Partial Correlation 1.1: Multiple Linear Regression (for trivariate data)

Time Series