Posts

Showing posts from May, 2023
Image
  गेल्या पाच दशकांमध्ये सांख्यिकीच्या विविध क्षेत्रात मोठे योगदान देणारे, भारतीय सांख्यिकी संस्थेत (आय.एस.आय.) मध्ये सन्माननीय निवृत्त   प्राध्यापक आणि अमेरिकेतील पर्ड्यू युनिव्हर्सिटीमध्ये   सांख्यिकीचे प्राध्यापक म्हणून काम केलेले भारतीय संख्याशास्त्रज्ञ जयंता कुमार घोष म्हणजेच जे. के. घोष यांचा २३ मे हा जन्मदिन. आर.आर. बहादूर आणि जॅक किफर सोबत ‘बहादूर-घोष-कीफर सादरीकरण’ आणि जॉन डब्ल्यू. प्रॅट यांच्यासमवेत संशोधन केलेले ‘घोष-प्रॅट ओळख’ हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध संशोधन आहे. सांख्यिकीय अनुवांशिकता , जगण्याची क्षमता विश्लेषण , लक्षणेशास्त्र , उच्च मितीय डेटा विश्लेषण , मॉडेलिंग आणि मॉडेल निवड या क्षेत्रातील अग्रगण्य , मानले जाणारे जे. के. घोष यांना   २०१४ मध्ये पद्मश्री देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला आढावा. ©   भारतीय संख्याशास्त्रज्ञ जयंता कुमार घोष !   भारतीय सांख्यिकी संस्थेचे संचालक आणि आंतरराष्ट्रीय   सांख्यिकी संस्...